Surprise Me!

Lokmat Political News | शिवाजी महाराजांची कलाकृती मला देवून मला धन्य केलत | Lokmat Marathi News

2021-09-13 5 Dailymotion

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते.शिवाजी राजांनी न्याया प्रती आदर्श निर्माण केला. लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत केला. शिवाजी महाराजांच्या गुणांचे आश्चर्य वाटते. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास सुरूच आहे. शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते. ते कुशल राज्यन्यायिक होते. त्यांनी कमी वेळेत अनेक गड बांधले. जातपात न मानता योग्यतेच्या आधारावर लोकांची निवड केली. लोकसाहीत्यात शिवाजी महारांजांना विशेष स्थान आहे. महिलांचा सन्मान करणे हा आदर्श शिवाजी महारांजांनी घालून दिला. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon